Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

मेरे ख्वाबों में जो आए, २३ वेळा झाले होते रिजेक्ट, कारण जाणून चकित व्हाल !

या चित्रपटामधील एक गाणे मेरे ख्वाबों में जो आए सुपरहिट झाले होते. हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले होते.







आजही हे गाणे लोकांच्या ओठावर रेंगाळत असते.शाहरुख खान आणि काजोल यांचा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपट पाहिला नसेल असे कोणीही नाही.









 हा चित्रपट आदित्य चोप्राने दिग्दर्शित केला होता. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता.










 या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि काजोलची जोडी दर्शकांना खूपच पसंत आली होती.










तसे तर खूपच कमी लोकांना माहिती आहे कि चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य चोप्राने या गाण्याला २४ वेळा लिहून घेतले होते.










 आणि त्यानंतर हे गाणे फाईनल करण्यात आले होते. एका बातमीनुसार हे गाणे आनंद बक्षी कडून लिहून घेतले होते. जेव्हा ते गाणे पूर्ण लिहून आदित्य चोप्राकडे जात होते तेव्हा आदित्य चोप्रा काहीनाकाही चूक काढून ते गाणे रिजेक्ट करायचे.










ह्या गाण्यामधून काजोलला त्यावेळी खूपच प्रसिद्धी मिळाली होती. हे गाणे काजोलच्या करियरसाठी खूपच फायदेशीर ठरले. गाण्यामध्ये काजोलने उत्कृष्ठ डांस केला होता आणि एक्सप्रेशन देखील खूपच चांगले दिले होते. काजोलचे हे गाणे आजदेखील लोकांना तितकेच आवडते.

Comments