Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

या जोडप्याने बनवली एक अशी गोष्ट , जी पाहून तुम्ही थक्क व्हाल !

                          एक असे जोडपे ज्यांनी बनवले आहे त्यांच्या स्वप्नातील इको-फ्रेंडली  घर..






                           केरळ च्या हरी आणि आशा ने बनवले आहे हे स्वप्नातील सुंदर घर.
                                                   निसर्गावरील प्रेम हेच त्यांच्या प्रेमाचे बनले कारण..




                                         या घराच्या भिंती ओल्या माती पासून बनल्या आहेत .
                                          ४० डिग्री तापमानात सुद्धा थंड गार राहते हे सुंदर घर.

               


या घरात बायो गॅस आणि सौर ऊर्जेचा केला जातो वापर.
आणि तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल कि महिनाभरात केवळ ४ युनिट वीज वापरते हे जोडपे..


या जोडप्याने जमिनी खाली बनवले आहे एक नैसर्गिक फ्रीज,




 ज्या मध्ये ते फळे पालेभाज्या अन्य इतर वस्तू गार करण्यासाठी ठेवतात आणि ज्यात एक आठवड्यापर्यंत खाण्याची गोष्ट ताजी व टवटवीत राहते ..

या घरात बायो गॅसवरच बनवले जाते जेवण 



आवश्यक तो भाजीपाला स्वतः पिकवतात हरी आणि आशा..
आपले आधुनिक जीवन जगण्यासाठी त्यांनी उत्तम पद्धतीने केला आहे निसर्गाचा वापर!




आणि  पर्यावरण संवर्धनासाठी ते देत आहे खूप योगदान ..
अश्या ह्या महान दाम्पत्याला Mostly Marathi कडून सलाम !

धन्यवाद 

Comments