जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे. हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व मोठे असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...
सरकारने लॉकडाऊनच्या काळात काही सवलती लोकांना दिल्या आहेत.राज्यात दारूची यावेळी अनेक दुकानेही उघडली गेली. दरम्यान, कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आलेली आहे. जी कदाचित तुम्ही पहिली व ऐकली असेल.
गाव : मिस्टोरी (कोलार) एका दारू पिलेल्या व्यक्तीने त्याचा राग सापावर काढला सोशल मीडिया वरील विडिओ आम्ही जेव्हा पहिला तेव्हा गाडीवरून जाणारा एक मध्यधुम्द तरुण सापावर ओरडताना ऐकू येते की ‘तू माझा रस्ता का अडवला तुझी हिम्मत कशी झाली.
या नंतर नशेत असलेल्या तरुणाने त्या सापाला चावून त्याचे तुकडे तुकडे केले . हा तरुण नशेत कुठेतरी जात होता आणि त्याला रस्त्यात साप आडवा आला . पण वाटेत साप पाहून त्याला आपली दुचाकी थांबवावी लागली. यानंतर, रागाच्या भरात त्याने साप पकडला आणि त्याला दातात धरून त्याचे तुकडे केले
अशी एक चर्चा आहे कि तरुणाने तोडलेला हा साप विषारी नव्हता . सापाला मारहाण करताना ती व्यक्ती जोर जोरात ओरडत होती की सापाने त्याला दुचाकी थांबविण्यास भाग पाडले आणि त्यानेच त्याला शिक्षा केली.
धन्यवाद !
Comments
Post a Comment