Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

महाराष्ट्राची लोककला असलेल्या गोंधळाबद्दल काही रंजक गोष्टी

महाराष्ट्रातील भक्तिमय तरी नाट्यपूर्ण अशी लोककला म्हणजे गोंधळ.





गोंधळाची सुरुवात चालुक्य काळापासून सुरू झाल्याचे महाराष्ट्रात मानले जाते.


गोंधळ सादर करणाऱ्या कलाकारांना म्हणतात "गोंधळी" किवा अजून एक नाव म्हणजे "वाघ्या मुरळी".

संकटे दूर करण्यासाठी गोंधळ द्वारे देवीला घा तली जाते साद..


उच्च स्वराची साथ आणि "संबळ तुंतून्याची" धून वाजून केला जातो गोंधळ.

आणि हीच आहे "गोंधळ" या लोकलकेची ओळख.

घोळदार अंगरखा गळ्यात कवड्यांची माळ आणि हातात परडी असा असतो एका गोंधल्याचा वेश..


"कदमराई" आणि "रेनुराई" हे आहेत गोंधळी चे मुख्य प्रकार..

महाराष्ट्रातील भक्तिमय आणि नाट्यमय लोककला म्ह्णजे गोंधळ.


"कदमराई गोंधळी" करतात तुळजापूरच्या भवानीची भक्ती..

व रेणुराई गोंधळी करतात महुरच्या रेणुकादेवी ची भक्ती..

३२- १६ किंवा ८ जन मिळून करतात गोंधळ..

गोष्ट सांगणाऱ्या कलाकाराला म्हणतात "नायक"..

नवरात्र किव्हा शुभ कार्यारंभ नंतर भरवला जातो गोंधळ..

छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा साथी दारांचे सांगितले जायचे कथा याच गोंधळ मधून..

गोंधळी हे शिवाजी राजांचे  गुप्त हेर म्हणून काम करत.

अशी ही गोंधळी कला आजही मानली जाते खूप पवित्र .


धनयवाद!

Comments