Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

अ. ब..ब ४०० नोकर , अंबानींचा १ दिवसाचा खर्च जाणून घ्याल तर होश उडतील!

रिलायन्स कंपनीचे चेयरमन मुकेश अंबानी हे परत एकदा भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. 
मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती हि ३ लाख ८० हजार ७०० कोटी इतकी आहे. आय आय एफ एल वेल्थ इंडिया रिच ने हि श्रीमंत व्यक्तीची यादी प्रसिद्ध केली आहे. 







आज मुकेश अंबानी याना कोण ओळखत नाही. अंबानी हे संपूर्ण आशियातील श्रीमंत माणूस आहे. अंबानींची जीवनशैली आणि त्यांचा १ दिवसमागचा खर्च जाणून तुम्ही तोंडात बोट घालाल. चला तर मग आम्ही तुम्हाला त्यांच्या जीवनशैली बद्दल आणि १ का दिवसाच्या खर्च बद्दल माहिती देतो आहोत. 







त्यांच्या याच जीवनशैली आणि लक्सारी आयुष्यामुळे ते जगभरात खूप प्रचंड प्रसिद्ध आहेत. मुकेश अंबानी कुटुंबासमवेत मुंबईतील अँटिल्ला नावाच्या आलिशान घरात राहतात. मुकेश अंबानी यांचे घर संपूर्ण २७ मजली आहे.







 मुकेश अंबानी यांच्या मर्सिडीजच्या चाव्या हरवल्या गेल्या तर त्यांचे लोक हेलिकॉप्टरने चावी देण्यासाठी येतात.अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणजे एका तासाची कमाई सुमारे १.२० कोटी आहेआणि आठवड्याची कमाई जवळपास २९ कोटी आहे. त्यांच्या घरात सुमारे ४०० नोकरदार काम करत आहेत.







मुकेश अंबानी यांच्या कुटुंबासाठी एका दिवसाच्या जेवणाची किंमत सुमारे ७ लाख रुपये आहे.घरात मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि त्याची आई कोकिलाबेन अंबानी अशी त्यांची तीन मुलं राहतात.अंबानी यांच्या आलिशान घरात स्विमिंग पूल, जिम, पर्सनल थिएटर, क्लब इत्यादींचा समावेश आहे. 







त्याच्या संपूर्ण घराचा स्क्वेअर फिट ४०००० पेक्षा जास्त आहे.मीडिया रिपोर्टनुसार, २७ मजल्यांच्या घराच्या प्रत्येक मजल्यावर एक मुख्य कर्मचारी आहे ज्याचा १ महिन्याचा पगार २००००० रुपयांपेक्षा जास्त आहे.








त्याच्या घरात १६५ पेक्षा जास्त मोटारींसाठी गॅरेज आहेत आणि ३ मोठे मोठे गॅरेज तसेच हेलिपॅड आहेत.


धन्यवाद!




⧭   माहिती आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणीसोबत नक्की शेयर करा !  ⧭


Comments