Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

उत्कृष्ट वकृत्व व कार्यतत्पर नेतृत्व असलेले मास लीडर "विलासराव देशमुख"

राजकारणातील राजहंस म्हणून ओळखले जाणारे , उत्कृष्ट वक्तृत्वाचे धनी व फर्डे वक्ते असलेले स्वर्गीय "विलासराव देशमुख" यांची लोकनेते म्हणून राजकारणात ओळख.







 बाभळगावचे 'सरपंच' ते महाराष्ट्राचे 'मुख्यमंत्री' आणि नंतर केंद्रीय मंत्री असा विलासरावांचा राजकीय प्रवास. काँग्रेस चे महाराष्ट्रातील प्रमुख नेतृत्व होते विलासराव देशमुख.









 पुण्यात शिक्षणासाठी असताना बहरले त्यांचे राजकीय नेतृत्व. युवक काँग्रेस चे पदाधिकारी, पंचायत समितीचे उपसभापती आणि नंतर जिल्हापरिषद सदस्य अशी झाली राजकारणात सुरुवात.









 १९८० मध्ये विलासराव झाले पहिल्यांदा आमदार. आणि त्यानंतर अवघ्या २ वर्षात त्यांना मिळाले मंत्रिपद. १९८० ते १९९५ पर्यंत सलग ३ वेळा आमदार म्हणून विधान सभेवर निवड.









  १९९५ साली पहिल्यांदा झाला विधानसभेवर पराभव.  आणि नंतर १९९९ साली पुन्हा निवडून येऊन झाले राज्याचे मुख्यमंत्री. राजकीय कारकिर्दीत २ वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.









 आणि केंद्रीय मंत्री म्हणून सांभाळला. २००९ नंतर केंद्रीय राजकारणात सक्रिय. अजात शत्रू असलेल्या विलासरावांचे अनेक पक्षात होते मित्र.









 गोपीनाथ मुंडे व विलासरावांची राजकारण पलीकडे होती घट्ट मैत्री. अनेक कार्यक्रमात दोघांच्या भाषणाची व्हायची जुगलबंदी.









विलासरावांना संगीत,नृत्य,नाटक आणि सिनेमा याविषयात खास रुची होती. महाराष्ट्राचे कार्यतत्पर मुख्यमंत्री म्हणून आजही लोक  घेतात त्यांचे नाव. 






आणि आज त्यांच्या मुलाने बनवलेला भावनिक विडिओ पाहून तुम्हाला देखील अश्रू अनावर होतील.     

Comments