Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

पोस्टर चिकटवणारा कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री असा प्रवास नक्की वाचाच !

विकासात्मक कामातून ओळख निर्माण करणारे "नितीन गडकरी" २०१४ पासून च्या नरेंद्र मोदींच्या दोन्ही






सरकार मध्ये भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री म्हणून कार्यरत.








आपल्या सरळ व स्पष्ट स्वभावासाठी राजकारणात प्रसिद्ध आहेत नितीन गडकरी. विद्यार्थीदशेतच त्यानी  आपल्यातील नेतृत्वाची दाखवली होती चुणूक. 







अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीत आणि नांतर भाजप या पक्ष मध्ये प्रवेश करून सक्रिय राजकारणात गडकरींनी प्रवेश केला. 







आमदार,महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री ते केंद्रीय मंत्री अशी आहे तत्यांची देदीपयमान कारकीर्द. तसेच ४ वेळा नागपूर पदवीधर मतदार संघातून विधानपरिषदेवर. 








९९५ ते १९९९महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून ते कार्यरत.  गडकरींनी बांधकाम मंत्री म्हणून महाराष्ट्रात केले होते उल्लेखनीय कार्य. तसेच २००९ नंतर त्यांनी राष्ट्रीय राजकारणात केला प्रवेश. 








व भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्ष बांधणीचे काम त्यांनी चोख पूर्ण केले. आणि त्यांनी केंद्रात आणि राज्यात आपल्या कामाचा ठसा उमटवला. कुठलाही कौटुंबिक किव्हा राजकीय वारसा नसताना केवळ स्वबळावर त्यांनी राजकारणात यश मिळवले. 








आणि म्हणूनच मोस्टली मराठी टीम तर्फे नितीन गडकरींना मनाचा मुजरा!


द्यन्यवाद.  

Comments