Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

लाउडस्पीकरवर अजान नकोच, गीतकार जावेद अख्तरांनी केले वादग्रस्त वक्तव्य !

लाऊड स्पीकर वर अजान चा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे . प्रसिद्ध संगीतकार "जावेद अख्तर" यांनी लाऊड स्पीकर वर अजान ला घेऊन केले वादग्रस्थ वक्तव्य.





 लाऊड स्पीकर च्या अजान मुळे इतरांना त्रास होतो असे केले वक्तव्य. लाऊड स्पीकर वर अजान देणे झाले पाहिजे बंद. त्यांनी केलेले ट्वीट झाले खूप वायरल. 







 जुना आहे लाऊड स्पीकर वर अजान देण्याचा विवाद . सोनू निगम ने सुद्धा या विरोधात उठवला आहे आवाज. आणि त्यामुळेच परत एकदा चर्चेत आला आहे हा अजान चा मुद्दा. 






लाउडस्पीकरवर अजान नकोच, गीतकार जावेद अख्तरांनी व्यक्त केले मत आणि आता जावेद अख्तर यांनी देखील हाच मुद्दा धरून वाद्ग्रस्थ वक्तव्य केलेला आहे.  येणारी वेळच सांगेल या मुद्याला किती कलाटणी मिळते ते. 



तोपर्यंत आपला ब्लॉग वाचत राहा! 

Comments