जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे. हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व मोठे असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...
विघनहार साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचावर सामाजिक कार्यकर्ते अक्षय बोऱ्हाडे यांनि फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून केलेल्या कथित आरोपांबाबत अमोल कोल्हे यांनी विडिओ द्वारे संदेश दिला आहे
या प्रकरणात शेरकर यांची सोशल मीडिया टट्रोल करण्यापेक्षा पोलीस यंत्रणेला सखोल तपास करू द्या. यात कुणालाही पाठिशीय घातला जाणार नाही याची मी ग्वाही देतो असेही अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे.
समाज माध्यमात एकाच बाजूवर मत बनवण्यापेक्षा नाण्याला दुसरी बाजू असू शकते , हा विचार करण्याची आज खरी गरज आहे.
असे मत अमोल कोल्हे यांनी जुन्नर मधील बोऱ्हाडे व शेरकर प्रकरणाबाबत वरील विडिओ द्वारे व्यक्त केलेला आहे. याच विषयाच्या अनुषंगाने मला खूप फोने आले. अक्षय च्या कामाचं कौतुक तर आहेच असेही ते म्हणाले.
Comments
Post a Comment