Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

जगातील सर्वोत्कृष्ट महिला राज्यकर्त्या, न्यायदात्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर.नक्की वाचा!

न्यायदात्या , अद्वितीय शासक , कर्तृत्ववान वीरांगना म्हणजे आहिल्याबाई होळकर. महान शासक असलेल्या अहिल्याबाई होळकर यांची माळवा प्रांताच्या राजमाता म्हणून होती ओळख.




 सासरे मल्हारराव होळकर यांच्या नंतर अहिल्याबाईंनी सांभाळला माळवा प्रांतांचा कारभार. राणी अहिल्यादेवींनी भारत भरात बांधले अनेक मंदिरे व खुपसारे नदीघाट.




 शेतकरी,महिला,अंधश्रद्धा या प्रश्नांवर अहिल्यादेवींनी केले धोरणात्मक बदल. अहिल्याबाई होळकर यांच्या न्यायप्रियतेची ख्याती सर्वदूर पसरलेली होती.




 आणि अहिल्यादेवी होळकर याना स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती म्हणून जगभरात ओळखतात. अहिल्याबाईंनी १७६६ ते १७९५ पर्यंत माळव्यावर केले होते राज्य.




 आणि अश्याच महान अहिल्यादेवी होळकर याचा आज जयंती दिन , आणि याच जयंती निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा!

Comments