जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे. हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व मोठे असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...
हे जवान आहेत नक्षल्यांचा कर्दनकाळ. पॅरा मिलिटरी च्या बेस्ट युनिट पैकी एक आहे "कोब्रा युनिट".
या युनिट ने देशातील अनेक भागात उध्वस्त केले आहेत नक्षल्यांचे अड्डे .
याना "मास्टर ऑफ कॅमॉफ्लाज" म्हटले जाते. सी आर पी एफ ची स्पेशल युनिट आहे कोब्रा.
१२ सप्टेंबर २००८ रोजी करण्यात अली आहे कोब्रा युनिट ची स्थापना. आज घडीला देशात कोब्रा च्या एकूण १० बटालियन आहेत.
कोब्राची टोटल स्ट्रेंथ आहे १०,००० कमांडोज. "यश अथवा मृत्यू" असा आहे कोब्रा चा मोटो.
होम मिनिस्ट्री अंतर्गत कामं करते हि कोब्रा स्पेशल युनिट. कोब्रा कमांडो ला खास करून जंगलात युद्ध करण्यासाठी केले जाते ट्रेन.
जंगलामध्ये जेवंन आणि पाण्याशिवाय १५ दिवसापर्यंत राहू शकतात हे कोब्रा कमांडोज.
मॉडर्न वेपण ने पूर्णपणे सज्ज असतात हे कोब्रा कमांडोज .
अश्याच नवनवीन महितींसाठी वाचत रहा आपला मोस्टली मराठी ब्लॉग, आणि शेयर करत रहा आपल्या मित्रांसोबत.
धन्यवाद!
Comments
Post a Comment