जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे. हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व मोठे असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...
सध्या जगभरातील आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या जीव पणाला लावून लढा देत आहेत.
आणि अशानेच प्रत्यक्ष रुग्णाच्या संपर्कात आल्याने डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचारी यांचा जीव धोक्यात येऊ लागला आहे.
आणि हाच धोका कमी कसा करता येईल याचा जगभर विचार सध्या सुरु आहे .
जगभरातील शस्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ विविध प्रयोगांवर प्रयत्न करीत आहेत ,
अमेरिकेतील बोस्टन लॅब ने आरोग्य कर्मचाऱ्याचे कार्य सुखकर करणाऱ्या आणि रुग्णाशी प्रत्यक्ष संपर्क टाळण्यास मदत करणाऱ्या एका "रोबोटिक डॉग" ची निर्मिती केली आहे.
बनवण्यात आलेल्या या रोबोट डॉग चे नाव "स्पॉट" असे ठेवण्यात आलेले आहे,
या नावामागचे रहस्य खूप आहे कारण हा स्पॉट नावाचा रोबोटिक डॉग
शरीराचे तापमान , श्वसन वाढीचा वेग , नाडी चा वेग इत्यादी गोष्टी च्या चाचण्या हा रोबोट डॉग करू शकतो . आणि म्हणूनच आता इथून पुढे कोरोना पेशंट शी थेट संपर्कात जाण्याची डॉक्टरना गरज भासत नाही .
अमेरिकेनंतर जपान मध्ये हि "पेपर" नावाचा रोबोट आरोग्य कर्मचाऱ्यांचा मदतीस धावून आलेला दिसतो .
भारतासारख्या देशात जिथे आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासतो आणि संपूर्ण आरोग्य प्रणालीवर कमालीचा भर पडतो त्या अर्थी असे तंत्रण्यान भारतात लवकर येईल अशी अशा व्यक्त करतो.
धन्यवाद !
Comments
Post a Comment