जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे. हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व मोठे असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...
मुंबादेवी च्या नावावरूनच मुंबई चे नामकरण करण्यात आले आहे. मुंबादेवीचे मंदिर हे जवळपास ४०० वर्ष जुने आहे. सुरुवातीच्या काळात मुंबई हि मच्चीमारांची वस्ती होती.
येथील कोळी समाजाने मुंबादेवीची स्थापना केली आहे. असे मानले जाते कि या देवीची कृपादृष्टी असल्यानेच समुद्रामुळे येथील मासेमाऱ्यांचे कधीही नुकसान झाले नाही.
या मंदिरात रोज सहा वेळा आरती केली जाते. मुंबादेवीच्या दर्शनासाठी येथे रोज हजारो संख्येने भाविक येत असतात.
या मंदिरात साकडे घालताना एका लाकडावर खिळ्याच्या साहाय्याने नाणे ठोकले जाते. येथे मुंबादेवीची सिहावर विराजमान असलेली केशरी चेहऱ्याची मूर्ती आहे.
मंदिराच्या गाभार्याच्या मुख्य दरवाजावर गणपती ची मूर्ती आहे. याशिवाय मंदिरात चांदीची देवी सुद्धा विराजमान आहे.
भाविकांसाठी मंदिर उघडण्यापूर्वी देवीला शृंगार केला जातो. भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते मुंबादेवी.

Comments
Post a Comment