जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे. हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व मोठे असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...
महाराष्ट्रातील ७ आश्चर्यांपैकी ६व आश्चर्य म्हणजे देवगिरी म्हणजेच दौलताबाद. औरंगाबाद पासून १६ किमी असणारा देवगिरी किल्ला आहे यादवकालीन. यादव राजांची राजधानी असलेला हा किल्ला राजा भिल्लमराजा यांनी बांधलेला आहे. ११८७ साली या किल्ल्याचे देवगिरी असे नामकरण करण्यात आले.
असे म्हटले जाते कि या किल्ल्यावर काही काळ भगवान शंकर यांचे वास्तव्य होते. देवगिरी होती काही काळ दिल्ली सल्तनत आणि निजाम शाहीची राजधानि. महंमद बिन तुघलक याने दिले दौलताबाद असे नाव.
बळकट आणि अभेद्य भिंतींचा देवगिरी किल्ला होता क्षत्रूला जिंकणे अवघड. किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्याच्या पुढे आहे ४० फुटांचे खंदक. किल्ल्याच्या आत क्षत्रू ला गोंधळात टाकत असत वळणाचे अंधारे अरुंद रस्ते
देवगिरीवर जातांना ३० मीटर उंचीचा चांदमिनार सगळ्यांचेच वेधून घेतो लक्ष्य. कलाकोटच्या प्रवेश द्वारा पुढे बांधला आहे चिनी महाल जो कि खुप सुंदर व देखणा आहे. या महालात सुशोभीकरणासाठी वापरण्यात आले होते चिनी दिवे.
नयोजनबद्ध बांधणी आणि अप्रतिम नक्षीकाम अशी वैशिष्ट्य देवगिरीवरील रंगमहालाची होती. बारा दरवाजे असलेला बारादरी महाल प्रक्षकांना करतो खूप आकर्षित. मेंढ्याच्या आकाराची मेंढा तोफ साधू शकते आजूबाजूच्या टेकडीनवर नेम.
दौलतीचे ठिकाण असलेला हा दौलताबाद किल्ला अप्रतिम नियोजन रचना आणि स्थापत्यकला यांचा आहे अविष्कार . अशी हि महान वास्तू आपल्या महाराष्ट्राला लाभली .
अश्याच भन्नाट नवनवीन माहितींसाठी वाचत राहा आपला ब्लॉग!
धन्यवाद.

Comments
Post a Comment