जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे. हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व मोठे असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...
सध्या भारतात कोरोना या व्हायरस ने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ लावलेला असताना सध्या इंटरनेट वर "आत्मनिर्भर" या नावाने नेटकर ट्रोलिंग करीत आहेत.
नक्की काय आहे हे प्रकरण हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.लॉक डाउन च्या या परीस्तीत आदरणीय पंतप्रधान मोदीजी २ दिवसापूर्वी जनतेशी संवाद साधत होते .
ज्यामध्ये त्यांनी आपण आत्मनिर्भर राहावा लागेल असा बोलून दाखवला होतं . आणि याचाच संदर्भ घेऊन नेटकरांनी या शब्दाला मिम्स च्या माध्यमातूम ट्रोल करण्यास सुरुवात केली.
आणि बघता बघता हा शब्द खूप ट्रोल झाला आणि नेटकर्यांनी देखील याला खूप प्रतिसाद देत जनतेला हसण्यास भाग पाडल.
इंटरनेट वर कधी काय होईल सांगता येत नाही . म्हणून प्रत्येक मेसेज व्हिडीओ काळजीपूर्वक शेयर करा
आणि एक जागरूक नागरिक व्हा.
सध्याच्या घडी ला आपण सर्वानी घरीच राहूंन कोरोना ला हरवू या आणि देश जिंकवू या ..
जय हिंद जय महाराष्ट्र !
धन्यवाद!
Comments
Post a Comment