जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे. हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व मोठे असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...
हे खेळणं नाही तर आहे एक गाडी. या गाडीला चालवण्याचा खर्च आहे ५० पैश्यांपेक्षा कमी.
एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी हि गाडी खर्च करणार तुमचे केवळ ४० पैसे.
या खास गाडीला मुंबईतील स्टार्टअप कंपनी स्ट्रोम मोटर्स नि बनवले आहे. या ३ चाकी गाडीमध्ये तुम्हाला मिळेल सनरूफ सारख्या अनेक सुविधा.
४०० लिटरच्या बूट स्पेस असलेल्या गाडीची डिक्की आहे मोठी. आणि मनोरंजनासाठी गाडीमध्ये देण्यात आले आहे ४. ३ इंच इतकी टचस्क्रीन.
शिवाय स्ट्रोम आर ३ मध्ये मिळणार पावर विंडो कण्ट्रोल. ४जी कनेक्टिव्हिटी आणि व्हॉइस कण्ट्रोल सारख्या अनेक सुविधा यात असतील.
केवळ ३ तासात गाडी होणार फुल चार्ज. आणि ८० किमी प्रति तास आहे या गाडीचा वेग.
पूर्ण चार्ज झाल्यावर गाडी पार करणार ८० ते १२० किमी इतका अंतर. लॉक डाऊन मुळे टाळण्यात आले होते या गाडीचे लाँचिंग.
पन आता लवकरच सुरु होणार आहे स्ट्रोम आर ३ चे बुकिंग. मनमोहक अशी असलेल्या या गाडीची किंमत असेल फक्त ३ लाख रुपये.
Comments
Post a Comment