जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे. हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व मोठे असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...
भारतीय सैन्यामध्ये कॅप्टन म्हणून काम केलेल्या शालिनी सिंग एका वीर शाहिद सैनिकाच्या पत्नी आहेत. २००१ मध्ये त्यांचे पती मेजर अविनाश सिंग भदौरिया बॉर्डर वर आतंकवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत वीरमरण पावले शाहिद झाले.
घेतलेल्या मुलाखतीत शालिनी सिंग म्हणतात :
"थोडास लांब गेल्यावर याना वाटले कि हा जो शेवटचा मी मारला हा मेला नाही . ते पुन्हा त्याला तपासण्यासाठी आले त्यांनी त्याला पालटले तर त्याने क्रोस फायर केले आणि त्यांच्यावर एक्दम जवळून पोटात गोळी लागली.
आणि त्यानंतरच फक्त अर्ध्या तासातच त्यांचा जीव गेला ते शाहिद झाले . त्या अर्ध्या तासात मला हे सांगण्यात आले कि त्यांनी माझी आठवण काढली आमच्या मुलाची आठवण काढली आणि त्यांच्या आईची देखील त्यांनी खूप आठवण त्यांनी काढली. आणि हे सर्व जेव्हा मला एक सैनिक सांगत होता तेव्हा तेव्हा मला खूप रडू आले. आम्ही त्यांच्या दुःखाच्या काळात त्यांच्यासोबत नव्हतो याच खूप वाईट वाटतं . आणि मी हे सुद्धा विचारले कि त्यांनी माझ्यासाठी काही संदेश ठेवला आहे का? तर तेव्हा मला फक्त सांगण्यात आले कि साहेब बोलले कि "मी नेहमी तुमच्या सॊबत आहे " . आणि हीच त्यांची शेवटची बोललेली ओळ होती. "
शेवट च्या श्वासापर्यंत शत्रू शी प्राणपणाने लढणाऱ्या मेजर अविनाश याना मरणोत्तर कीर्तीचक्रने सन्मानित करण्यात आले होते . आणि पती शाहिद झाल्यानंतर शालिनीने घेतला सैन्यात जाण्याचा निर्णय.
शालिनी यांनी सैन्याच्या गणवेशात माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्याकडून स्वीकारले होते पतीचे सन्मानपत्र. ६ वर्ष सैन्यात राहून देशाची सेवा केल्यानंतर त्यांनी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
तसेच ४० व्या वर्षी त्यांनी सौंदर्य स्पर्धेत भाग घेऊन जिंकला 'मिसेस इंडिया क्वीन ऑफ सबस्टेन्स २०१७' चा किताब.
शालिनी आता करतात गरीब व दिव्यांग मुलांना शिक्षणात मदत. महिलांसाठी प्रेरणास्रोत असलेल्या शालिनी ताई आहेत आपल्या देशाचा गर्व.
आणि अश्या या महान शालिनीताईंना मोस्टली मराठी च्या टीम चा सलाम !

Comments
Post a Comment