Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

विक्रमी उत्पादन करणारी व स्वदेशी चळवळीच्या प्रेरणातून सुरु झालेली 'पार्ले कंपनी', जाणून घ्या कसे मिळाले पार्ले-जी बिस्किटाला नाव?

'जी माने जिनियस' अशी ओळख असणारे पार्ले बिस्कीट देशभरात प्रसिद्ध आहे.






 भारतातील पहिला बिस्किटांचा कारखाना असणाऱ्या पार्लेजी ची सुरुवात स्वातंत्र्य पूर्व काळात झाली.



 १९२९ साली जेव्हा हि कंपनी चालू झाली तेव्हा ते फक्त संत्र्याची कँडी आणि किसमी टॉफी बनवत असत.



 पार्लेजी चे संस्थापक मोहनलाल दयाल स्वदेशी चळवळीने होते खूप प्रभावित.



 त्या काळी इंग्रजी कंपनी बनवत असत कँडी आणि बिस्कीट व हे सर्व पदार्थ विकले जात खूप महाग दरात.



 सुरुवातीला या बिस्कीट चे नाव पार्ले ग्लुको बिस्कीट असे होते.



 दयाल यांनी जर्मनी ला जाऊन शिकून घेतले कँडी बनवण्याचे तंत्र.



 ते ६० हजाराचे कॅंडी मशीन घेऊन परतले मायदेशी.



 कॅंडी बनवू लागल्यावर या ब्रँड चे काय नाव ठेवायचे यावर त्यांनी चालू केला विचार.



 कारखाना ज्या ठिकाणी होता त्या परिसराला पार्ला म्हणून ओळखले जात होते त्यामुळे ब्रँड चे नाव ठेवण्यात आले पार्ले.    

  

Comments