Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

लोकनेते गोपीनाथ मुंडे : 'मास लीडर' म्हणून देशभरात होती ओळख, नक्की वाचा !

महाराष्ट्राचे लोकनेते असलेले दिवंगत "गोपीनाथ मुंडे" महाराष्ट्राच्या राजकारणातील झंझावत होते.




मुंडे हे लोकांमध्ये जाऊन मिसळणारे व लोकांच्या मनात असणारे नेते बीड सारख्या मागास दुष्काळी जिल्ह्यातून राजकारणाला सुरुवात त्यांनी केली.




आणि केंद्रीय मंत्री पर्यंत मजल मारली. १९९५ ते १९९९ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून पहिले त्यांनी काम. 



१९९५ साली भाजप सत्तेवर येण्यास मुंडेंच्या संघर्षयात्रेचा मोलाचा वाटा होता. महाराष्ट्राचे सर्वोत्तम गृहमंत्री म्हणून अनेक माजी अधिकारी घेतात मुंडेंचं नाव.




 मुंडेंच्या कार्यकाळात मुंबईतील गँगवार ला खऱ्या अर्थाने आळा बसला होता. २०१४ मध्ये महाराष्ट्रातील महायुतीचे शिल्पकार होते गोपीनाथ मुंडे.



 याच महायुतीने महाराष्ट्रात जिंकल्या होत्या ४८ पैकी ४२ जागा. मुख्य प्रवाहापासून लांब असलेल्या आणि राजकीय दृष्ट्या जागरूक नसलेल्या समाजाला जागे करण्याचे केले त्यांनी कार्य.



 भाजप म्हणजे भटा - ब्राम्हणाचा पक्ष हे समीकरण बदलण्यात गोपीनाथ मुंडेंनी संघटन कौशल्य दाखवत घेतले मोठे कष्ट.



 महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचा इतिहास मुंडेंवर भरभरून लिहिल्या विना पूर्णच होऊ शकणार नाही. 




Comments