Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

महाराष्ट्रातील सर्वात मोठे ४ एकर पसरलेले,५८ फूट खोड असलेले वडाचे झाड.नक्की वाचा !

हा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा वटवृक्ष. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या संगमनेर तालुक्यातील पेमगिरी गावात हा भला मोठा वटवृक्ष ताठ मानेनं उभा आहे. 




जवळपास दोन ते तीन शतकांपासून वादळ वाऱ्यानं तोंड देत हा वटवृक्ष सामर्थ्याने उभा आहे. या परिसरातील मोरदरा भागात हा वटवृक्ष आजही उभा आहे. 



हा वटवृक्ष जवळपास ४ एकर परिसरात पसरलरला आहे. या वटवृक्षाच्या मुख्य खोडाचा घेर तब्बल ५८फूट एवढा आहे. या वृक्षाला ९० हुन अधिक पारंब्या आहेत. 




या झाडाचा पूर्व-पश्चिम व्यास २८० फूट तर उत्तर-दक्षिण व्यास ३०० फूट एवढा प्रचंड आहे. येथे भिल्ल रामोशी समाजाचे जाखाई -जाखमतबाबा  प्रसिद्द दैवत आहेत. 



या झाड्याच्या फांद्या किंवा पाने कुणी नजाणिवपूर्वक तोडली तर जाकमत बाबा शिक्षा करतात अशी येथील नागरिकांची मोठी श्रद्धा आहे



या दैवताची दंतकथा अत्यंत रंजक आणि सुप्रसिद्ध आहेत. पेमगिरी गावाला नेक मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. येथील भीमगड किंवा शाहगड किल्ला खूप प्रसिद्ध आहेत. 


हा किल्ला इसवीसन २०० मध्ये यादव राजांनी बांधला होता. येथील महाकाय वटवृक्ष आहे हा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने लोक पेमगिरी गावाला भेट देतात.  

Comments