Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

विनोदाचे बादशहा,मराठी चित्रपटसृष्टीचे 'मामा', असलेले मराठी सुपरस्टार 'अशोक सराफ' नक्की वाचा !

मराठी चित्रपटसृष्टीत 'मामा' म्हणून प्रसिद्ध असणारे अशोक सराफ मराठी विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अभिनेते अशोक सराफ आहेत मराठी सुपरस्टार





अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटांसोबत अनेक हिंदी चित्रपटातही साकारल्या विविध भूमिका. चित्रपटात खलनायकी तसेच विविध भूमिका तितक्याच ताकदीने त्यांनी पार केल्या. 





उत्कृष्ट अभिनय, सहज विनोदी प्रवृत्ती, चेहऱ्यावरील कमालीचे हावभाव  विनोदाची अचूक वेळ इत्यादी त्यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये आहेत. 



वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ययाती आणि देवयानी या नाटकातील विदूषकाचा भूमिकेद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश त्यांनी केला. 




दादा कोंडके च्या पांडू हवालदार मधील पोलिसांच्या भूमिके मुळे त्यांना मिळाली होती ओळख . ८० च्या दशकात लाक्षिमीकांत बेर्डे समवेत त्याची जोडी प्रचंड प्रमाणात गाजली



या जोडी ने दिले अशी हि बनवाबनवी , धुमधडाका , दे दणादण सारखे सुपरहिट मराठी चित्रपट. कारण अर्जुन , कोयला , जोडी नंबर वन अश्या काही उल्लेखनीय चित्रपट त्यांचे आहेत. 



आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी अशोक सराफ याना मिळालेत अनेक पुरस्कार. आज ७३ व्य वर्षातही अशोक सराफ करत आहेत चित्रपटात काम . 




अश्या आपल्या अशोक मामाना मोस्टली मराठी चा सलाम!!! 

Comments