Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

आजच्या दिवशी महाराज झाले होते 'छत्रपती',असा होता भव्यदिव्य 'राज्याभिषेक सोहळा' नक्की वाचा !

६ जून १९७४ रोजी शिवाजी महाराज झाले होते छत्रपती. रायगडावर पार पडला होता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. अनेक महिन्यापासून सुरु होती राज्याभिषेकाची तयारी.




देशातील कानाकोपर्यातील ब्राह्मणांना देण्यात आले होते आमंत्रण. अनेक ब्राम्हणांनी विरोध केल्यानंतर काशीच्या गागाभट्टानी केला राज्याभिषेक.


सोहळ्यासाठी बनविले गेले होते ३२ मन सोन्याचे सिंहासन. सुमारे ११००० ब्राम्हण आणि इतर लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगडावर झाले होते जमा.


सोहळ्यात श्रीमंत गणमान्य व्यक्ती, दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वाचं होते उपस्तिथ. राज्याभिषेकापूर्वी महाराजांनी विविध मंदिरात जाऊन घेतले होते दर्शन.



सोने,चांदी,जस्त ,तांबे,कथिल,शिसे,लोखंड अश्या सात धातूंनी करण्यात अली होती शिवाजी राजांची तुला. महाराजांनी सव्वा मन सोन्याची छत्री भवानी मातेस केली होती अर्पण.



राज्याभिषेकाच्या दिवशी पहाटे मंत्रोच्चर आणि संस्काराबरोबर अंघोळ करून कुलदेवतेला स्मरून राज्याभिषेकाला झाली होती सुरुवात. 



आठ नद्यांतून आणलेल्या पाण्याने शिवाजी महाराजांचा केला गेला अभिषेक. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे प्रमुख विधी आहेत.


विधी झाल्यानंतर महाराज ३२ मन सोन्याच्या सिहासनावर झाले आरूढ. गागाभट्टानी राजांच्या डोक्यावर मोत्यांची झालर ठेवत शिवछत्रपती म्हणून दिला आशीर्वाद. 




आजही मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो शिवराज्याभिषेक सोहळा. राज्यभरातले शिवप्रेमी रायगडावर येऊन सोहळ्यात होतात सहभागी. 


Comments