जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे. हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व मोठे असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...
रणभूमीवरील अपराजित वीर योद्धा म्हणजे "थोरले बाजीराव पेशवा"
ज्यांनी केवळ वीस वर्षाच्या राजकीय आयुष्यात मराठा सत्तेचे केले एका मोठ्या साम्राज्यात रूपांतर.
विसाव्या वर्षी कारभार हाती घेणाऱ्या बाजीरावांनी चाळीस पेक्षा जास्त लढाया केल्या आणि त्या जिंकल्या सुद्धा!
मुघल,निजाम,सिद्धी,पोर्तुगीज या सर्वाना बाजीरावांनी मात दिली.
मला एक लाख फौज व बाजीराव यात निवड करण्यास सांगितले तर मी बाजीरावाची निवड करेन असे म्हणायचे छत्रपत्री शाहू महाराज .
शाहू महाराजांचे हे शब्द आणि युद्धभूमीवर दाखवलेला बाजीरावांचा पराक्रम हे सिद्ध करतात कि जगातील सर्वोत्कृष्ट योध्यांपैकी एक होते बाजीराव.
वयाच्या चाळीसाव्या वर्षी मोहिमेवर असताना झाले होते त्यांचे निधन.
Comments
Post a Comment