Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

प्रभास लग्न करणार ? नक्की वाचा !

 साऊथ फिल्म इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेता प्रभास म्हणजेच आपला सर्वांचा आवडता बाहुबली च्या लग्नाची चर्चा नेहमीच सोशल मीडिया वर रंगात असते. 




आधी नेट वर सांगत होते कि अनुष्का शेट्टी सोबत प्रभास च अफेयर चालू आहे. पण हळू हळू काळानुसार हि चर्चा पण विरत गेली. 



पण सध्या अचानक प्रभास सोबत एका मोठ्या अभिनेत्रीच नाव जोडला गेला आहे आणि ते दोघे लवकरच  लग्न बंधनात अडकणार आहेत अशी चरचा सोशल मीडियावर सध्या वायरल होता आहे... 




आता येणारी वेळच सांगेल कि प्रभास नक्की कोणाशी लग्न करतोय ते.  तो पर्यंत आपण वाट बघूया.. आणि कृपया फेक न्यूज शेयर करू नका धन्यवाद.. !!  




Comments