Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

कियारा अडवाणी -8 डिग्री तापमानात रशिया मध्ये एन्जॉय करतेय, बघा बोल्ड फोटो!

Kiara तिकडे कडाक्याची थंडी आहेच पण कियारा त्यातपण एन्जॉय करत आहे. तिने टाकलेल्या पोस्ट सोबत तिने तिकडच्या मजेदार खाद्यपदार्थांचे पिक्चर्स ही शेअर केले आहेत. म्हणजेच, कियारा या थंडीच्या वातावरणात मजेदार खाद्यपदार्थांचा आनंद सुद्धा लुटत आहे.



सध्या देशाच्या आणि जगाच्या अनेक क्षेत्रात हिवाळा हंगाम जोरात सुरू आहे. अशा स्थितीत जगातील सर्वात थंड देशांची स्थिती कशी असेल, याचा अंदाज कियारा अडवाणीच्या इंस्टाग्राम पोस्टवर आपण सर्व जण बघू शकतो. कियारा अडवाणी तिच्या आगामी 'जुग जुग जिओ' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सध्या रशियात आहे.

 कियाराने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिथले तापमान -8 अंशांवर पोहोचल्याचे ती सांगत आहे. तिने टाकलेले हे छायाचित्रे इतके सुंदर आहेत की चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंट्सच्या ढिगारा  झाल्या च दिसत आहे.



उत्तर भारतात हिवाळ्याच्या तोंडावर अनेकदा लोक थंडीने थर थर कापतात, पण कियारा अडवाणी मॉस्कोमध्ये फक्त ८ अंश सेल्सिअस तापमानातही थंडी मध्ये वावरताना दिसतिये. असे तिचे इंस्टाग्राम फोटो पाहून तरी आपणास म्हणता येईल. कियाराने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये कियारा कडाक्याच्या थंडीत वापरलेले जॅकेट घातलेली दिसत आहे.



 थंडी असेल पण कियारा सुद्धा कमी हॉट नाहीये. एन्जॉय करताना दिसत आहे. या पोस्टसोबत तिने तिथल्या मजेदार पदार्थांचे फोटोही शेअर केले आहेत. म्हणजेच, कियारा या थंडीच्या मजेदार मोसमात चविष्ट खाद्यपदार्थांचा आनंद सुद्धा लुटत आहे.

Comments