Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

आज आहे रितेश देशमुखांचा वाढदिवस , जाणून घ्या रितेश चा जीवन प्रवास !!

 रितेश विलासराव देशमुख बस नाम हि काफी है.बॉलीवूड चित्रपटांमध्ये मस्तीखोर,कॉमेडी भूमिका असो किंवा मराठीतलं माऊली सारखं गंभीर पात्र रितेश अभिनयातून सर्वांची मने जिंकता आला आहे..विलासराव आणि वैशाली यांच्या देशमुख घराण्यात जन्माला आलेला रितेश हा दुसरा मुलगा असून त्याचा जन्म 17 डिसेंबर 1978 ला झाला. 



माजी मुख्यमंत्री,केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा असूनही रितेश नि अभिनयातच करिअर केल.  सुरुवातीला घरच्यांनी रितेशच्या अभिनेता होण्याला विरोध केला होता. मुंबईतल्या रहेजा कॉलेजमधून आर्किटेक्चरचे शिक्षण घेतल्यावर रितेश न विदेशात एका कंपनीमध्ये वर्षभर आर्किटेक म्हणून काम केले आहे.



 2003 च्या तुझे मेरी कसम मधून रितेश न बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आणि सोबतच रितेशच्या आयुष्यात कायमची एन्ट्री झाली ती जेनेलिया डिसूजा ची दहा वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २ फेब्रुवारी 2012 ला दोघांनीही लग्न केलं. या दोघांना २ मुले असून रितेश कुटुंबियांना पुरेपूर वेळ देतात.  मस्ती, ग्रँड मस्ती,आलादिन ,एक विलन,अपना सपना मनी मनी, मर जावा, हाउसफुल सिरीज हे रितेश एकाही गाजलेले हिंदी चित्रपट.



माऊली,लय भारी, फास्टर फेणे या मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. वेड या मराठी चित्रपटातून रितेश दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतो आहे.. आणि याच चित्रपटातून जेनेलिया तब्बल १० वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पुन्हा पदार्पण करत आहे. रितेश जेनेलिया हे नवरा बायको असण्यासोबतच एकमेकांचे खूप चांगले मित्र मैत्रीण देखील आहेत ते दोघे एकमेकांसोबत खूप मजामस्ती करत असतात.


 रितेश देशमुख ला मोस्टली मराठी कडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!!

Comments