शूर वीर महिलांची महाराष्ट्रला परंपरा आहे, भारतातील पहिली मुलींची शाळा ईथेच सुरू झाली देशभरात पहिलं महिला धोरण महाराष्ट्रत लागू झालं इतकं असून सुद्धा महाराष्ट्रला आजून एक ही महिला मुख्यमंत्री मिळल्याळी नाही.
अश्या काही महिला ज्या मुख्यमंत्री पदा पर्यंतर पोहोचल्या होत्या पण काही कारणांमुळे त्यांना मुख्यमंत्री होता आले नाही यातलं पहिलं नाव म्हणजे प्रेमला काकी चव्हाण . प्रेमला काकी या कराड या गावाच्या याच गावाने महाराष्ट्रला यशवंतराव यांच्या रूपाने पहिले मुख्यमंत्री दिले.
प्रेमला काकी ला काँग्रेस च अध्यक्ष पद ही मिळालं होतं महाराष्ट्रतुन सर्वाधिक वेळा खासदार महिला हा विक्रम त्यांचा नावी आहे पण सर्वच पद त्यांना मिळालं नाही. दुसरं नाव म्हणजे प्रतिभा ताई पाटील जेव्हा शरद पवार यांचं पुलोद सरकार पडलं तेव्हा प्रेमला काकीच्या बरोबर प्रतिभा ताई च नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत होत जेव्हा शरद पवार पुलोद प्रयोग करत.
मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचा विरोधी पक्ष होता इंदीरा काँग्रेस आणि विरोधी पक्ष नेत्या होत्या प्रतिभा ताई पाटील पुढे त्या प्रदेश अध्यक्षपदा वर आल्या मुख्यमंत्री पदानी हुलकावणी दिली काही वर्षांनी भारतच्या पहिल्या महिला राष्ट्पती बनण्याचा मान त्यांना मिळाला.
तिसरं नाव म्हणजे शालिनीताई पाटील पश्चिम महाराष्ट्र सहकार उद्योगावर जबरदस्त पकड असणाऱ्या वसंतदादा यांचा त्या दुसऱ्या पत्नी त्याच नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत होत पण त्यांना ही मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचता आलं नाही..
Comments
Post a Comment