Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

थांबा ! ट्रेडिंग करताय , मग तुम्हाला हे माहिती आहे का??

 तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेअर मार्केटमध्ये रोज पैसे कमवता येतात का? तर हो.. शेअर मार्केटमध्ये रोज पैसे कमवता येतात तुम्ही रोज शेअर मार्केट मधून पैसे कमवू शकता तर यामध्ये आपल्याला काय करायचे आहे तर शेअर मार्केटचे सखोल ज्ञान संपादन करायचे आहे तर शेअर मार्केटमध्ये आपण काहीही ज्ञान घेता पैसे कमवू शकत नाही. 



 त्यामुळे आपल्याला शेअर मार्केटचे सखोल ज्ञान घ्यावे लागेल आता 90 टक्के लोक  शेअर मार्केटचे ज्ञान न घेता पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात पण आपण संपूर्ण  ज्ञान घेऊनच  पैसे लावा, आपण त्यामध्ये स्टॉप लॉस ,टारगेट ,लॉन्ग टर्न, शॉर्ट टर्म, इंट्राडे ,डिमॅट अकाउंट, बाय,सेल, ही पूर्ण माहिती घ्या.



 प्रत्येक विषयाची सखोल माहिती घ्या मोफत आणि निरर्थक मिळणाऱ्या साल्यांना अजिबात बळी पडू नका तर तुम्हाला शेअर मार्केट मध्ये काय बनायचे आहे इन्व्हेस्टर की  ट्रेडर हे आधी ठरवा. मित्रांनो शेअर मार्केट मध्ये दोन प्रकारची लोक काम करतात.



 इन्वेस्टर आणि ट्रेडर आता आपण पाहायला गेलो तर इन्वेस्टर म्हणजे लॉन्ग टाइम पैसे  इन्व्हेस्टमेंट करणारे आणि ट्रेडर मध्ये शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करणारे उदाहरणार्थ एक महिना एक, आठवडा  एक दिवस, इन्वेस्टमेंट मध्ये रिस्क कमी असते आणि ट्रेडिंग मध्ये रिस्क जास्त असते वरील सर्व गोष्टींचा विचार करूनच आपण शेअर मार्केटमध्ये सुरुवात करावी तर आपल्याला लॉस होण्याचे चान्स कमी राहतील.


तर मित्रानो आजची हि माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही खाली कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा !!!

आणि अश्याच नवनवीन भन्नाट माहितीसाठी आपल्या ब्लॉग ला फोल्लो करायचं विसरु नका !!



Comments