Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

फक्त हे करा , घरात पैश्यांचा पाऊस पडेल.. नक्की वाचा !!!

  या नियमांचे पालन कराल तर लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न होईल



    तुम्ही खाली दिलेल्या नियमांचे व्यवस्थित पालन केले तर तुम्ही नक्कीच श्रीमंत व्हाल.  

1) कोणतेही काम चालू करायचा आधी नियोजन करा. 

     - पैशाचे व्यवस्थित नियोजन करायला शिका. आजपासूनच पैशाचे नियोजन करायला सुरुवात करा. 

2) पैशांत नेहमी आदर करा.  

    -  पैशाला आपल्या खास मित्राप्रमाणे समजा . पैशाचा नेहमी आदर करायला शिका व्यवस्थित पैसे ठेवा. 




3) घर नेहमी स्वच्छ ठेवा. 

    - घराचे वातावरण प्रसन्न ठेवा. आई-वडिलांचा आदर करा मुलांवर चांगले संस्कार करा अशा घरावर माता लक्ष्मी चा आशीर्वाद कायम असतो.  

4) दानधर्म करा. 

   - दानधर्म केल्याने कधीच कामकरता येत नाही उलट गरीब लोकांना ज्यांना अन्न भेटत नाही अशा लोकांना अन्न खायला द्या गरिबांना दानधर्म करा. 

5) पैसे नेहमी कष्टाने आणि प्रामाणिकपणे कमवा.  

   - चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा जास्त काळ टिकत त्यामुळे नेहमी पैसे प्रामाणिकपणे कमवा कोणच नुकसान करून पैसे कमवू नका. 

फक्त हे करा घरात पैश्यांचा पाऊस पडेल.. नक्की वाचा !!!

Comments