Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

आता १८ नव्हे तर मुलीच्या लग्नाचं वय तब्बल २१ वर्षावर..नक्की वाचा!!

 ऑगस्ट 2020 मध्ये स्वातंत्र्य दिनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना मुलींच्या लग्नाच्या वयाचा पुनर्विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करत असल्याचं सांगितलं. भारतात मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय 18 वर्षे तर मुलांचे 21 वर्षे आहे.



 परंतु आता मुलींच्या लग्नाच्या वयाचा पुनर्विचार करून ते 21 वर्षं करण्याचा सरकारने निर्णय घेतला. जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने जवळपास 16 विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी चर्चा करून वय वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा कारणांचा शोध घेऊन एक अहवाल सादर केला.



 या अहवालामध्ये पंधरा  NGO देखील सहभाग घेतला. सर्व धर्माच्या आणि सर्व वयाच्या मुलींची माहिती घेऊन हा अहवाल त्यांनी बनवलेला,मुलींचा आरोग्य चांगलं राहावं मूल जन्माला घालण्यात अडचण येऊ नये जन्माला येणारी मुले सुदृढ व्हावी व बालमृत्यू दर कमी व्हावा अशा कारणांसाठी हे लग्नच आणि मुलींनी गरोदर होण्याचे वय 18 वर्षे वरून एकवीस वर्ष व्हावं या सर्वासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. 



परंतु हे सर्व ऐकायला खूप छान वाटत असले तरी हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही, तर प्रचंड गुंतागुंतीचे आहे. मुलींच्या लग्नाच्या या वाढवलेल्या वया संदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल आपणास काय वाटते ते खाली कॉमेंट करून नक्की सांगा ! 

Comments