Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

जाणून घ्या सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय? (भाग-१)

 मित्रांनो आपण शेअर मार्केट चे विषय अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आज  आपण सेंसेक्स AND निफ्टी म्हणजे नक्की काय आहे ते बघूया पण त्या आधी आपल्याला एक्सचेंज हा विषय समजून घ्यावा लागेल.



 भारतामध्ये दोन मुख्य स्टॉक एक्सचेंज आहेत  BSE  म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि NSE म्हणजे  नॅशनल स्टॉक एक्सचेंज .एक्सचेंज या  शब्दाचा मराठी मध्ये अर्थ होतो देवाण-घेवाण शेअर मार्केटमध्ये तसा एक्सचेंज चा अर्थ खूप मोठा आहे. 



जिथे सिक्युरिटीज ,कंमोडीटीएस,  डेरिव्हेटिव्हज किंवा अन्य आर्थिक साधनांची देवाण-घेवाण होते हा  शेअर मार्केट मधला ॲक्शन चा अर्थ आहे पण आपण येते समजण्यासाठी घेऊया जिथे शेयर  ची देवाण-घेवाण होते आता तुम्हाला समजले असेल बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज .




या दोन बाजारपेठा आहेत तिथे शेयर ची देवाण-घेवाण होते. BSE मध्ये सहा हजार पेक्षा जास्त कंपन्या आहेत आणि एनसीसीमध्ये एकोणीसा च्या वर कंपन्या आहेत रोज एवढ्या कंपन्यांचे एनलिसिस करणे शक्य नाही त्यामुळे इंटेक्स बनवले गेले आहे.



 भारतामध्ये दोन मुख्य इंडेक्स आहेत निफ्टी आणि सेंसेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्स आहे आणि निफ्टि हा नॅशनल स्टॉक एक्स्चेंज इंडेक्स आहे त्यावरून आपण एखाद्या गोष्टीचा अंदाज लावू शकतो. तोडक्यात सांगायचं म्हणजे BSE एक पुस्तक आहे तर सेन्सेक्स त्याचा  इंडेक्स आहे आणि दुसरं म्हणजे NSE हे पुस्तक आहे तर निफ्टी त्याचा इंडेक्स आहे शेयर बाजारातील चढ-उतार आपल्याला सेन्सेक्स आणि निफ्टी वरून समजतो  .


महत्वाची सूचना -

तर मित्रानो हि झाली थोडक्यात माहिती. उर्वरित सर्व माहिती आपण भाग २ मध्ये पाहणार आहोत.. त्यासाठी आपल्या ब्लॉग ला नक्की फोल्लो करा आणि प्रेम करत राहा. चला तर मग भेटूया भाग २ मध्ये! 


Comments