तुम्ही तुमच्या घरामध्ये कदापि असे 5 माणसे येऊ देऊ नका आपण एका अशा समाजामध्ये राहत आहोत की आपण लोकांना आपल्या घरात येणे वाचून थांबउ शकत नाही मात्र मित्रांनो हे जे पाच लोक आहेत हे जर आपल्या घरामध्ये आले तर तुमाला नक्की ताण होईल हे लोक पुडीलप्रमाणे आहेत.
1) दुतोंडी लोक
असे लोक की जे तोंडावरती तुम्हाला गोड बोलतील मात्र पाठीमागे तुमची निंदा करतील तुमच्याबद्दल वाईटच वाईट बोलतील असे लोक हे अत्यंत धोकादायक आणि हानिकारक असतात अशा लोकांपासून तुम्ही दूर राहा मित्रांनो हे लोक तुमच्या कुटुंबामध्ये फूट सुद्धा पाडू शकतात
2)चरित्रहीन असणारे लोक
मित्रांनो हे लोक तुम्हाला जरी चांगले वाटत असतील तरी त्यांच्यापासून धोका आहे हे अप्रत्यक्षरीत्या तुम्हाला मोठे नुकसान पोहोचवू शकतात ज्या लोकांना समाजामध्ये अजिबात मान नसतो आणि म्हणून असे लोक जर तुमच्या घरी येऊ लागले तर तुमच्या कुटुंबाची सुद्धा प्रतिष्ठा ही समाजामध्ये घालावी लागते आणि म्हणून अशा चरित्रहीन लोकांना आपल्या घरामध्ये प्रवेश देऊ नका
3)नीच लोक
नीच म्हणजे काय तर हे लोक अविद्यमान आहेत त्यांनी विद्याग्रहण केलेली नाही असे लोक सुद्धा आपल्या घरी येता कामा नयेत अशा लोकांचे आपल्या घरी येण्याने त्यांना नकारात्मक प्रभाव आपल्या कुटुंबातील व्यक्ती वर नकळत होत असतो
4) दृष्ट
दृष्ट असणाऱ्या व्यक्ती अशा व्यक्ती दुष्ट प्रकारचं काम करतात चोरी करतात गुंडागर्दी करतात एकदा ला धमकावण्यात सारखं काम करतात मित्रांनो या व्यक्ती मानव कुला साठी मानव जातीसाठी अहितकारक असतात आणि म्हणून विशेष करून आपल्या मुलांना अशा लोकांपासून दूर ठेवा या लोकांची सावली सुद्धा आपल्या मुलाबाळांवर पडू देऊ नका
5) आपल्याला सातत्याने त्रास देणाऱ्या व्यक्ती
आपल्या जवळपास अशा व्यक्ती असतात की जे आपल्याला सातत्याने त्रास देतात तर या व्यक्तींना सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश देऊ नका कारण तुमच्या सोबतच तुमच्या कुटुंबाला सुद्धा या व्यक्ती त्रास देऊ शकतात
Comments
Post a Comment