Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

मुलींमध्ये हे गुण असतील तर लगेच लग्न करा..

  नमस्कार मित्रांनो 🙏 ,

 लग्न म्हणलं कि आपण खूप आनंदी असतो.  चाणक्य नीती मध्ये सांगितले आहे की योग्य व्यक्ती सोबतच विवाह करा नाहीतर आपले संपूर्ण जीवन अडचणींनी भरून जाईन




  चाणक्यनीती नुसार जर एखाद्या मुलीला घरादाराची जाण असेल तर त्या मुली सोबत लगेच लग्न करावे अश्या मुली आपल्या कुटुंबाचा मान सन्मान वाढवतात. जी मुलगी सर्वाना मान देत असेल सर्वांचा आदर सत्कार करत असेल, अश्या मुली सोबत लग्न करावे.



  जी मुलगी आपल्या रूढी व परंपरेचे पालन करते आशा मुली सोबत लग्न करावे.  जी मुलगी पैश्यची बचत करत असेल जी मुलगी देवी देवतांची पूजा करत असेल जी मुलगी अडचणी च्या काळात मदत करत असेल त्या मुली सोबत लगेच लग्न करावे.  जी मुलगी एखादे काम मन लावून करते अश्या मुली सोबत लग्न करावे. 



जी मुलगी सर्वांचा आदर करते सर्वांशी चांगले वागते सर्वांचा विचार करते आशा मुली सोबत लग्न करावे हे आहेत काही चाणक्य नीती मधील लग्न नियम अश्या मुली भेटल्या तर वेळ वाया न घालता लगेच लग्न करावे.  तुमच घर नक्की समृद्ध होईल व तुमचा घरच्या आडी अडचणी दूर होतील.  लग्न करताना एवढे पहा म्हणजे येणार सांसारिक आयुष्य चांगले व्यतीत होईल. 

Comments