Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

थांबा,तुम्ही भेसळयुक्त चहा पीत आहात? नक्की वाचा!!

तुम्ही पिताय विषारी चहा.तुम्ही वापरताय भेसळ युक्त चहा पावडर .कशी ओळखाल चहातली भेसळ?
चहा सर्वांनाच आवडतो विशेषतः पावसाळ्यात व थंडीच्या दिवसात गरमागरम चहा पिण्याची मजा काही औरच.

भारतात मसाला चहा पासून ते ग्रीन टी पर्यंत अनेक प्रकारचे चहा पाहायला मिळतात पण तुमची तलफ भागवणारा चहा आरोग्यासाठी हानीकारक ही ठरू शकते.अलीकडेच टी बोर्ड इंडियानी भेसळयुक्त चहा पावडर बाबत लोकांना सतर्क केलं आहे.

केमिकल युक्त चहा पावडर बाजारात सर्रास आढळून आल्याचे मंडळाचे म्हणणे आहेे. हा पावडर ला रंग आणि चमक देण्यासाठी बिस्मार्क ब्राऊन , पोटॅशियम ब्लु , इंडिगो इत्यादींचा वापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.


हे केमिकल आरोग्यासाठी हानिकारक आहेत असं टी बोर्डनी म्हटलंय .चहा पावडर मध्ये भेसळ झालाच समोर आल्यानंतर FSSAI ने एक व्हिडिओ क्लिप जारी केली आहे त्यात घरच्या घरीच भेसळयुक्त चहा पावडर कशी ओळखाल पहा.

 सर्वात आधी एक फिल्टर पेपर घ्या आणि त्यावर चहा पावडर पसरवा फिल्टर पेपर ओला करण्यासाठी थोडे पाणी घाला थोड्यावेळानं कागद नळाच्या पाण्या खाली ठेवून धुवा आता फिल्टर पेपर वरील डाग उजेडात उलटे ठेवून पहा.

 चहा पावडर मध्ये भेसळ नसल्यास फिल्टर पेपर वर कोणताही डाग पडणार नाही तर भेसळ युक्त चहा पावडर मुळे कागदावर गडद तपकिरी डाग दिसतीळ त्यामुळे भेसळ युक्त चहा पासून सावध राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या!!

Comments