आपण आज पाहणार आहोत महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्वात मोठे , लहान, उंच गोष्टी !
१) महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी- मुंबई
२) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
३) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा -मुंबई शहर
४) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर- कळसुबाई शिखर(1646 मीटर)
५) महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा- मुंबई उपनगर (2011 नुसार)
६) महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा- नंदुरबार (2011 नुसार)
७) महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा- रत्नागिरी
८) महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा- चंद्रपूर
९) महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण- सोलापूर
१०)महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस -शताब्दी एक्सप्रेस(पुणे मुंबई )
११) महाराष्ट्रातील सर्वात सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा- अहमदनगर
१२) महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा- अहमदनगर
१३) महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी -गोदावरी
१४) महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा- ठाणे
१५) महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा- सिंधुदुर्ग
१६) महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्या सर्वाधिक घनतेचा जिल्हा- मुंबई शहर
१७) महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ -बल्लारपूर चंद्रपूर
१८) महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी- गोदावरी
१९) महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा -जिल्हा ठाणे
२०) महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा सिंधुदुर्ग
Comments
Post a Comment