आदरणीय साहेबांच्या व्यक्तिमत्वाला हिमालयाची उंची सह्याद्रीचा भक्कमपणा, विकासाची दृष्टी अहोरात्र कष्ट करण्याचा स्वभाव राजकारणाबरोबरच इतर क्षेत्रातला सहज व्हावं अशा अनेक गोष्टी आपण जवळून पाहिले आहेत.
सर्वांकडे बारकाईनं लक्ष दिले सगळ्यांना संस्कार देणे सामाजिक जाणीव देणं सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रोसाहान देणं राज्यातल्या लाखो युवकांना साहेबांनी ताकद दिली. संजीवन समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं प्रेरणा दिली.
राज्यातील सर्वात तरुण काँग्रेस अध्यक्ष राज्यातील सर्वात तरुण मुख्यमंत्री असे अनेक विक्रम साहेबांच्या नावावर आहेत. साहेबांचा राजकारणातील अनुभव मोठा... साहेबांनी केंद्रातही मोठे मोठे पद भूषवले राज्याचा मुख्यमंत्री असो किंवा केंद्रातलं केंद्रातील मंत्रीपद असो.
साहेबांनी खूप चांगलं काम केलं आज साहेबांचा वाढदिवस त्याबद्दल बोलताना अजितदादा भाऊक झाले त्यांचा कंठ दाटला साहेबांचे महाराष्ट्राला मोठे योगदान आहे साहेबांमुळे महाराष्ट्राचा खूप विकास झाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे बोलत होते यावेळी दादा बोलतांना अक्षरशः भावुक झाले आणि त्यांचा कंठ दाटला ...
Comments
Post a Comment