Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

स्विस बँक इतर बँकापेक्षा वेगळी का आहे?? जाणून घ्या !!

आपण कोणाच्याही काळ्या पैशाबद्दल ऐकलं की आपण सहज म्हणतो यांनी स्विस बँकेत पैसे ठेवले असणार कारण या बँकेत ठेवलेल्या व्यक्तीचा डाटा कुणालाच मिळत नाही. स्विस बँक म्हणजे काळा पैसे  ठेवण्याची सर्वात सेफ जागा समजली जाते. 



त्यामुळे या लोकांना ना इनकम टॅक्स भीती असते ना इतर कारवाईची. यानिमित्ताने चर्चेत आलेली हीच बँक काय काम करते? इतर बॅंका पेक्षा ही बँक वेगळी का आहे तिथे असलेली अकाउंट एवढी सिक्रेट कशी  काय असतात आणि लोक याच बँकेत पैसे का ठेवतात जाणून घेऊया. 



आपल्याला वाटत की स्विस बँक कोणती तरी एकच बँक आहे पण असं नाही स्वीजरलँड देशातल्या सगळ्या बॅंका ना स्विस बँक संबोधलं जात आणि स्वीजरलँड देशाची अर्थव्यवस्था जगातली एक भक्कम अर्थव्यवस्था समजली जाते 1934 मध्ये या देशाने एक बँकिंग कायदाआणला की ग्राहकाची ओळख जाहीर करणे गुन्हा आहे.  त्यामुळे  बँक कोणत्याही ग्राहकाची माहिती कोणालाही देत नाही त्यामुळे श्रीमंत लोकांचा या बँक वर विश्वास आहे



दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्विस बँकेची प्रायव्हसी पॉलिसी म्हणजे ही बँक त्यांच्या ग्राहकांची माहिती कोणाबरोबरही शेअर करत नाही ही माहिती केवळ बँके कडेच असते जर तुम्ही बँकेत पैसे ठेवले तर तुमचा या बँकेत खाते आहे की नाही किंवा खात्यात किती पैसे आहेत याची माहिती कोणालाही दिली जात नाही. 



अजून एक म्हणजे खात्यात पैसे जमा करताना हे पैसे कुठून आले आणि त्या पैसे चा सोर्स काय आहे हे असे अनेक प्रश्न त्यांना केले जात नाहीत त्यामुळे लाखो करोडो रुपये या बँकेत जमा केले जातात आणि त्या वर टॅक्स देखील कमी लागतो. जेव्हा तुम्ही या  स्विस बँकेत खाते उघडता तेव्हा तुमच्याशी फक्त अकाउंट नंबरच्या आधारे व्यवहार करत असते बँक तुमचे नाव पत्ता किंवा व्यवसाय बद्दल कोणतीही माहिती मागत नाही .




 बर तुम्हाला तिथे प्रत्यक्ष जाऊन खाते काढावे लागत असलं तरी दरवेळेस खात्यात पैसे टाकायला किंवा काढायला बँकेत जायची गरज नसते  दुसरा व्यक्ती जाऊन हे पैसे कधीही काढू शकतो त्यामुळे खातेधारकांना कोणीही ट्रेस ट्रेक  करू शकत नाही.

Comments