Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

या तीन गोष्टी तुमचं नशीब बदलून टाकतील !

 तुमच्या सोबत जर या गोष्टी झाला तर समजा तुम्हाला काहीतरी नक्कीच चांगली बातमी येणार आहे ,

जर आपल्या सोबत काहीतरी चांगल होत असेल तर देव आपल्याला काहीतरी संकेत देतात जर या 3 गोष्टी पैकी तुमचा सोबत काहीतरी गोष्ट घडली तर समजा तुमचा काहीतरी चांगलं होणार आहे 

त्या 3 गोष्टी खालीलप्रमाणे :



1) घरा मध्ये आपोआप तुळस उगवणे 

तुमच्या घराचा बागेत जर आपोआप तुळस उगवली तर समजा हा शुभ संकेत आहे



2) चिमणीने घरात घरटे बनवने

चिमणीने आपल्या घरात घरटे बनवणे शुभ मानले जाते असे मानले जाते जर चिमणीने आपल्या घरात घरटे बांधले व त्यात अंडे घातलेपिल्ले दिले तर हा शुभ संकेत मानला जातो आसे झाल्याने आपल्या घरापासून संकटे दूर राहतात आणि काही काळातत आपल्याला शुभ समाचार मिळण्यात सुरुवात होते



3)रस्त्यात पांढरी गाय दिसणे

रस्त्यात जर पांढरी गाय दिसली तर ते शुभ मानले जाते हिंदू धर्मात गाई ला आई चा दर्जा दिलेला आहे जर रस्त्यात कुठे ही पांढरी गाई दिसली तर लक्ष्मी चे दर्शन झाल्या सारखे आहे 


जर या तीन गोष्टी तुमचा सोबत घडल्या तर समजा हे शुभ संकेत आहेत तुम्हाला नक्की काहीतरी चांगली बातमी येणार हे मात्र खरं !

Comments