सध्या सगळीकडे Cryptocurrency आणि Bitcoin ची चर्चा आहे या Bitcoin मध्ये सगळ्यामध्ये आकर्षण सुद्धा दिसत आहे आणि या Bitcoin मध्ये गुंतवणूक करावी की नाही या विषयाची धाकधूक सुद्धा दिसत आहे.
कोणी सांगत आहे Bitcoin मध्ये गुंतवणुकीचे फायदे आहेत तर कोणी सांगत आहेत त्याचे तोटे आहेत. आता हा Bitcoin 2009 मध्ये बाजारात आला होता आता त्याला मार्केट मध्ये येऊन 12 वर्ष झाली . आपण याला आभासी चलन आस मनू शकतो . Bitcoin हे जगातील 1 नंबर च आभासी चलन आहे bitcoin घेण्याराची ओळख गुपित ठेवली जाते. आता हे Bitcoin बनतात कसे , हे एका गणितीय सूत्रा नुसार हे जनरेट होत राहतात याला Bitcoin Mining असे म्हणतात.
2008 साली जपानचा सातोषी नाकामोतो 31/10/2008 साली त्यांनी एका पेपर ची लिंक प्रकाशित केली ज्या मध्ये Bitcoin बद्दल ची सर्व माहिती होती नाकामोटो यांनीच 2 जानेवारी 2009 ला Bitcoin चे सॉफ्टवेयर सर्वांना साठी सुरू केले.
सातोषी नाकामोटो हा एक माणूस आहे का अनेक लोक हे आजून पर्यंत कोणाला माहीत नाही नाकामोटो कधी जगा समोर आलेच नाहीत Bitcoin ची ऐकून संख्या 21 मिलियन आहे म्हणजे 2 करोड 10 लाख.
समजा 2010 मध्ये एखाद्या माणसाने 100 रुपये लावले असते तर त्याचे आज 15 कोटी झाले असते 2010 मध्ये एका Bitcoin ची किंमत सुमारे 0.06 डॉलर होती म्हणजे भारतीय पैसे प्रमाणे 2.85 रुपये होती आणि 2021 मध्ये एका bitcoin ची किंमत 60,500 डॉलर होती म्हणजे भारतीय पैसे प्रमाणे 45 लाखांचा वर.
Bitcoin विकत घेताना पूर्ण एक Bitcoin विकत घेणे गरजेचे नसते. आपण Bitcoin Point मध्ये सुद्धा विकत घेऊ शकतो. आपण 100 रुपयांची सुद्धा Bitcoin विकत घेऊ शकतो .
Comments
Post a Comment