निळावंती ची गाथा म्हणजे एक अघोरी विद्या साठी सुप्रसिद्ध ग्रंथ आसा समज आहे. भारत सरकार ने या ग्रंथाच मुद्रण ही बंद केल्याच सांगतात त्यामळे या ग्रंथाचा ओरिजनल प्रिंट फार कमी लोकांकडे आहेत (अगदी थोड्या)
असं ही म्हणतात की या ग्रंथामध्ये जी विद्या आहे ती जो कोणी आत्मसाद करण्याचा प्रयत्न करतो त्याला एक तर ही विद्या प्राप्त होते किंवा ती वेक्ती पूर्ण पणे वेडी होते.
तर निळावंती नेमकी आहे तरी कोण पुराण कथा,दंतकथा,स्वप्नंकथा,की विज्ञानाला आचार्य चकित करणारी अद्भुतकथा विशेष म्हणजे निळावंती ला वाचणारा माणूस , सहा महिन्यात मरतो ,वेडा होतो किंवा जादू टोण्याचा मार्गाला लागतो आशा अफवा ही वर्षा नू वर्ष टिकून आहेत.
तर ही निळावंती ऐका धनवंणत्याची कन्या श्रीमंत घरातली तिला पक्षी, कीटक,प्राणी,तशेष पाल,कावळा मोर,कोल्हा ,लांडगा, आदी सर्वांची भाषा आवगत होती अनेक पशु पक्षी तर तिला गुप्तधनाचे साठे सांगत, मुंगूसा सारखी प्राणी तिला या धनाचे रस्ते दाखवत कारण मुंगूस हे कुबेराचेच वाहन त्याला हे साठे माहीत असतात अशी या मुंगूसाची फौज तिच्यासाठी काम करायची.
एकदा तीचा लग्न नंतर कोल्हे एकमेकांना सांगत होते की नदी तुन एक प्रेत वाहत येईल त्याचा कमरेला दोन लाल चिंध्या व दोऱ्याचा गाठी आहेत त्यात मोती आहेत हे ऐकून ती त्या रात्री नदीचा दिशेने गेली नदीतून प्रेत वाहत आलेले असते त्या प्रेताचा गाठी सोडण्याचा प्रयत्न ती या भयाण रात्री करत असते पण तिला ते हातानी सोडवणे शक्य होत नाही मग ती दातांचा साह्याने गाठी कुरतडू लागते हा सर्व प्रकार तिचा मोगोमाग आलेला नवरा पाहतो त्याला वाटते की ही प्रेत कुरतडून खात आहे ही विचित्र बाई आहे त्याचा या समजातून तो तिला सोडून देतो आणि ती एकटी पडते.
ही एक अद्भुत आणि रहस्यमयी पोथी आहे या निळावंती चा अनेक वास्तव तीळ अनेक कथा आहेत पण सध्या ही निळावंती फारशी कोणाकडे नाही
Comments
Post a Comment