Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

जाणून घ्या Sensex आणि Nifty म्हणजे काय? (भाग-2)

सेन्सेक्स 1978 मध्ये सुरू झाले BSE मध्ये सहा हजार पेक्षा जास्त कंपन्यांची नोंदणी झालेली आहे.  पण रोज चा रोज या सर्व कंपन्यांचे विश्लेषण करणे अवघड आहे यामुळे काही नियम निकष लावून BSE मध्ये एकूण 30 सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कंपन्यांचा समावेश केला जातो. 



 या अशा कंपन्या असतात ज्या आकाराने आणि भांडवला ने खूप मोठ्य असतात यामध्ये वेगवेगळ्या सेक्टर च्या कंपन्या असतात जसे की  बँकिंग ,फायनान्स, टेक्नॉलॉजी  या 30 कंपन्यांच्या शेअरची रोजची कामगिरी बघूनच सेन्सेक्स  काढला जातो .



म्हणजे या कंपन्यांच्या शेअर्स मधील चढ उतारावरून सेन्सेक्स वाढला की पडला हे ठरते .सेन्सेक्स  मध्ये कायम 30 च कंपन्या  असतात पण कंपन्यांच्या शेअर्सच्या रोजच्या उलाढाली  वरून कामगिरीवरून काही कंपन्या सेन्सेक्स  मधून काढल्या जातात तर काही कंपन्या ऍड केल्या जातात पण टोटल मात्र 30 च राहतात .आता आपण निफ्टी बघुयात नॅशनल आणि फिफ्टी  या दोन शब्दावरून निफ्टि हा शब्द तयार झाला आहे. 



त्याला निफ्टी फिफ्टी सुद्धा म्हणतात 50 का कारण निफ्टी मध्ये 50 कंपन्या असतात .निफ्टि हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज इंडेक्स आहे म्हणजे निर्देशांक आहे.निफ्टी 1995 मध्ये सुरू झाले नसे मध्ये जवळपास एकोनिसच्या  पेक्षा जास्त कंपनी आहे पण सेन्सेक्समध्ये सांगितल्याप्रमाणे काही नियम निकष यावरून निफ्टी मध्ये 50 सर्वोत्तम कंपन्यांचा समावेश केला जातो या पन्नास कंपन्यांच्या शेअर्सच्या रोजच्या चढ उतारावरून निफ्टी वाढला की पडला हे ठरते. 




 1978 -79 मध्ये जेव्हा सेन्सेक्स ची निर्मिती झाली असे  तेंव्हा सेन्सेक्स चे मूल्य शंभर अंक होते आज सेन्सेक्स ने 45 हजार चा आकडा पार केला आहे 1995 मध्ये निफ्टी ची  निर्मिती झाली तेव्हा त्याचे मूल्य 1000 अंक होते आज निफ्टीने तेरा हजार आकडा पार केला आहे थोडक्यात सेन्सेक्स आणि निफ्टी चे  बदलणारे अंक आपल्याला शेअर बाजारातील सध्याची परिस्थिती दर्शवतात


महत्वाची माहिती - 

(जर तुम्ही भाग १ वाचला नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून वाचू शकता धन्यवाद !!)


जाणून घ्या सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय? (भाग-१)

Comments